आलू पराठा | खमंग आणि मऊ आलू पराठा | Aloo Paratha Recipe | कोकणची चव
कोकणची चव (Kokanchi Chav)
0:00 / 0:00
आलू पराठा | खमंग आणि मऊ आलू पराठा | Aloo Paratha Recipe | कोकणची चव
62 просмотра · 6 дн. назад
कोकणची चव (Kokanchi Chav)
34 подписчика
62 просмотра · 6 дн. назад
आज बनवूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि खमंग आलू पराठा. 🥔
बटाट्याचे मसालेदार सारण आणि मऊ कणिक यामुळे तयार होणारा हा आलू पराठा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठीही एकदम छान लागतो.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि कोकणची चव Channel ला Subscribe करा. ❤️
#आलूपराठा #AlooParatha #AlooParathaRecipe #पराठा #नाश्त्याचीरेसिपी #घरचीजेवण #मराठीरेसिपी #कोकणचीचव #IndianFood #BreakfastRecipe
#आलूपराठा #AlooParatha #कोकणचीचव