घरच्या पद्धतीची कारल्याची भाजी | कडूपणा कमी करून चविष्ट कारल्याची भाजी | Kokanchi Chav
कोकणची चव (Kokanchi Chav)
0:00 / 0:00
घरच्या पद्धतीची कारल्याची भाजी | कडूपणा कमी करून चविष्ट कारल्याची भाजी | Kokanchi Chav
245 просмотров · 2 нед. назад
कोकणची चव (Kokanchi Chav)
34 подписчика
245 просмотров · 2 нед. назад
आज आपण बनवणार आहोत घरच्या पद्धतीची आणि चविष्ट कारल्याची भाजी. कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी रोजच्या जेवणासाठी नक्की करून पाहा.
कारल्याची भाजी भाकरी, पोळी किंवा गरमागरम वरण-भातासोबत खायला खूप छान लागते.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Channel ला Subscribe करा आणि तुमच्या कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत Share करा.
अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसाठी पाहत रहा — कोकणची चव ❤️
#कारल्याचीभाजी #KokanchiChav #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी #भाजी #कोकणचीचव #कोकणचीचव #marathirecipe #konkanifood