भारतातली शेती, दुष्काळापासून जपान चक्रीवादळांपर्यंत 'हे' आहेत 5 मोठे परिणाम | सोपी गोष्ट
BBC News Marathi
0:00 / 0:00
भारतातली शेती, दुष्काळापासून जपान चक्रीवादळांपर्यंत 'हे' आहेत 5 मोठे परिणाम | सोपी गोष्ट
10 192 просмотра · 10 ч назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
10 192 просмотра · 10 ч назад
गेल्या काही महिन्यांपासून एल् निनोचा प्रभाव अधिक तीव्र होतोय आणि त्याचा जागतिक हवामानावरही मोठा परिणाम दिसू लागला आहे.
एल् निनोमुळे हवामानातील अत्यंत टोकाच्या घटनांची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, इंडोनेशिया, भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. जागतिक हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, 'एल निनो'चा हा विक्रमी प्रभाव आणखी वाढणार असून तो किमान 2027 पर्यंत कायम राहू शकतो.
जगभरामध्ये एल निनोचे परिणाम आधीच जाणवू लागले आहेत. त्याचे 5 प्रमुख परिणाम जाणून घेऊया.
रिपोर्ट - सारा कीथ लुकस
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
अधिक माहितीसाठी वाचा - https://www.bbc.com/marathi/articles/...
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi