राज्यात पडणाऱ्या पावसामुळे कमी पाण्यावरील रब्बी पिकांना फायदा होणार का? |शास्त्रज्ञ S.D. सानप मुलाखत
BBC News Marathi
0:00 / 0:00
राज्यात पडणाऱ्या पावसामुळे कमी पाण्यावरील रब्बी पिकांना फायदा होणार का? |शास्त्रज्ञ S.D. सानप मुलाखत
71 960 просмотров · 20 ч назад
BBC News Marathi
3,53 млн подписчиков
71 960 просмотров · 20 ч назад
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पडणाऱ्या पावसाने दुष्काळात काही अंशी दिलासा मिळणार का आणि सध्याच्या हवामानाची नेमकी परिस्थिती काय आहे, यावर भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी या मुलाखतीत विश्लेषण केले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला असून कमी पाण्यावरील रब्बी पिकांना यामुळे दिलासा मिळू शकेल का? या प्रश्नांची उत्तर सानप यांनी या मुलाखतीत दिली आहेत.
मुलाखत - प्राची प्रतिभा शिरीष
शूट - नितीन नगरकर
एडिट - राहुल रणसुभे
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi