२ लाख सब्सक्राइबर पूर्ण झाले… इच्छा माझी होती, पण जोतिबांनीच पुन्हा चरणी बोलावलं 🙏🥹
Pallavi's डेली vlog😊
0:00 / 0:00
२ लाख सब्सक्राइबर पूर्ण झाले… इच्छा माझी होती, पण जोतिबांनीच पुन्हा चरणी बोलावलं 🙏🥹
136 957 просмотров · 1 день назад
Pallavi's डेली vlog😊
203 тыс. подписчиков
136 957 просмотров · 1 день назад
आजचा दिवस खूप खास आणि मनाला समाधान देणारा होता ❤️
सकाळी पहाटे उठून घरच्यांसाठी दोन वेळचा स्वयंपाक करून ठेवला आणि मुलांना आवरून आम्ही कुदनूरला निघालो. जवळपास ६–७ तासांचा प्रवास करून मावस नणंदीकडच्या भाचीच्या लग्नाच्या तिळ्याच्या कार्यक्रमाला पोहोचलो. तिथे सगळ्या नातेवाईकांच्या भेटीगाठी, सुंदर कार्यक्रम आणि पहिल्यांदाच पाहिलेला दीपप्रज्वलनाचा सोहळा अनुभवायला मिळाला. ❤️
परतीच्या प्रवासात एक सुंदर विचार मनात आला — कोल्हापूरला आलोच आहोत तर जोतिबाचं दर्शन घेऊन जाऊया…
आणि इथेच आजचा दिवस माझ्यासाठी आणखी खास झाला. 🙏
जेव्हा माझे १ लाख सब्सक्राइबर पूर्ण झाले आणि सिल्वर बटन मिळालं, तेव्हा मी आवर्जून जोतिबाच्या चरणी दर्शनासाठी गेले होते. आणि आता अगदी दोन दिवसांपूर्वीच आपल्या YouTube परिवाराचे २ लाख सब्सक्राइबर पूर्ण झाले… आणि पुन्हा आज जोतिबाच्या दर्शनाचा योग आला. ❤️🙏
देवाच्या चरणी माथा टेकून आपल्या या सुंदर प्रवासासाठी देवाचे आभार मानले आणि माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या प्रत्येक सब्सक्राइबरचे मनापासून आभार मानले. 🥹❤️
रात्री गर्दी नसल्यामुळे खूप छान आणि प्रसन्न दर्शन झालं. त्यानंतर भावाला सोडून आम्ही घरी परतलो… आणि घरात पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले होते!
एक सुंदर, थकवणारा पण मनाला खूप समाधान देणारा दिवस… ❤️
तुम्हीही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं प्रेम व आशीर्वाद असंच कायम राहू द्या. 🙏❤️
#PallaviDailyVlog #2LakhSubscribers #Jotiba #JotibaDarshan #Kolhapur #Kudnur #MarathiVlog #MarathiFamilyVlog #FamilyVlog #MaharashtrianVlog #MarathiYouTuber #Kuldaivat #KuldaivatDarshan #DevDarshan #WeddingVlog #MarathiWeddingVlog #MarathiLifestyleVlog #VillageVlog #FamilyTrip #YouTubeJourney #SilverButton