कोकणातल्या घरी गणरायाचं आगमन😍❤️🍃 | मखर बनवण्याची लगबग | Arrival of ganpati #vlog #virelvlog #arrival
वारसा परंपरेचा
0:00 / 0:00
कोकणातल्या घरी गणरायाचं आगमन😍❤️🍃 | मखर बनवण्याची लगबग | Arrival of ganpati #vlog #virelvlog #arrival
217 просмотров · 2 дня назад
वारसा परंपरेचा
1,32 тыс. подписчиков
217 просмотров · 2 дня назад
मंडळी ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस आज आलेला आहे,आज आम्ही गणरायाला कार्यशाळेतून घरी आणायला जात आहोत.कोकणातल्या गावाकडे गणरायचं आगमन कश्या प्रकारे केले जाते, हिरवाईने नटलेल्या पायवाटा, त्या पायावाटांवर चालताना, होणारा आनंद आणि त्या भावना आणि जून्या गणरायाला आणायला जाताना आठवणी शब्दात न सांगण्या सारख्या आहेत, कोकणातल्या घरी गणरायाचं आगमन, घराला सजावताना एकत्र आलेली मंडळी आणि अश्या ह्या गोड सणाचा आनंद पुढे घ्या.😍❤️🍃🌼
.
.
#vlog #virelvlog #आगमन #कोकण #सण #गणेशचतुर्थी