सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर Sanjay Raut यांचे अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर Sanjay Raut यांचे अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप
15 304 просмотра · 2 мес. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
15 304 просмотра · 2 мес. назад
#sanjayraut #amitshah #eknathshinde #shivsenaschearing #maharashtrapolitics
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह आणि निवडणूक आयोग यांच्यावर गंभीर आरोप केले.हजारो कोटींचा व्यवहार करून एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना विकल्याचा दावा त्यांनी केलाय.
Amidst the ongoing hearings regarding the Shiv Sena party and the 'Bow and Arrow' symbol, Sanjay Raut—an MP from the Thackeray-led Shiv Sena—leveled serious allegations against Home Minister Amit Shah and the Election Commission. He claimed that Balasaheb's Shiv Sena was sold to Eknath Shinde through a deal worth thousands of crores.