पोलिसांना आरोपींचे धागेदोरे सापडले ; Tiger Shroff Firing प्रकरणात काय काय घडलं ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
पोलिसांना आरोपींचे धागेदोरे सापडले ; Tiger Shroff Firing प्रकरणात काय काय घडलं ? | Vishaych Bhari
7 906 просмотров · 13 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
7 906 просмотров · 13 часов назад
पोलिसांना आरोपींचे धागेदोरे सापडले ; Tiger Shroff Firing प्रकरणात काय काय घडलं ? | Vishaych Bhari
मंडळी, बॉलीवूडचा एकेकाळचा रावडी भिडू म्हणजेच जॉकी श्रॉफ आणि त्याच्या अगदी उलट स्वभाव असलेला एकदम इनोसंट आणि कामाशी काम असलेला त्याचा मुलगा टायगर श्रॉफ...काल संध्याकाळी याच टायगर श्रॉफच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा चालक जखमी झाला, आणि जवळ उभा असलेला एक चाहताही गोळी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि काही कळायच्या आत हल्लेखोर घटनास्थळावरून पसारही झाले. या घटनेनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अशा हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप post करत टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि सलमान खानसोबत काम करणाऱ्या सर्वच कलाकारांना या ऑडीओ क्लिपमार्फत धमकी देण्यात आली आहे. पण टायगर श्रॉफवर हा हल्ला नेमका कसा झाला? हल्लेखोरांना त्याच्या येण्या-जाण्याची माहिती आधीपासून होती का? आणि या प्रकरणात पोलिसांच्या तपासात आतापर्यंत कोणते महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत? जाणून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून.
#vishaychbhari #tigershroff #lowrencebishnoi #latestnews #mumbaicrime #viralvideo
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, tiger shroff, tiger shroff attack, tiger shroff firing news, tiger shroff attack news, tiger shroff per hamla, tiger shroff latest news, tiger shroff per firing, tiger shroff news, tiger shroff health update, tiger shroff interview, tiger shroff attack video, tiger shroff attack cctv, lawrence bishnoi, lawrence bishnoi gang, lawrence bishnoi call recording, lawrence bishnoi on salman khan, tiger shroff movie, devendra fadnavis, eknath shinde, latest news )