Перейти к содержимому

France Protests : रस्त्यांवर लाखोंची गर्दी, जाळपोळ, दुकानं लुटली, फ्रान्स का पेटल ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

France Protests : रस्त्यांवर लाखोंची गर्दी, जाळपोळ, दुकानं लुटली, फ्रान्स का पेटल ? | Vishaych Bhari

5 731 просмотр · 1 день назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
5 731 просмотр · 1 день назад
France Protests : रस्त्यांवर लाखोंची गर्दी, जाळपोळ, दुकानं लुटली, फ्रान्स का पेटल ? | Vishaych Bhari मंडळी एकीकडे पॅरिससारखं सुंदर शहर कुठेच नाही असं म्हणातात…पॅरिसच्या रस्त्यांवर पर्यटकांची गर्दी, मोठमोठी दुकानं आणि जगभरात प्रसिद्ध असलेली पर्यटनस्थळं... इथे लोकं त्या शहराच्या सुंदरतेचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात ... पण याच फ्रान्सच्या रस्त्यांवर अचानक हजारो लोक उतरले, दुकानांच्या काचा फोडल्या गेल्या, गाड्या पेटवल्या गेल्या आणि पोलिसांवर दगडफेक सुरू झाली, कुठे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातायेत , तर कुठे आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे मारले जाताय. परिस्थिती इतकी चिघळली की ऐतिहासिक इमारतींनाही आगीच्या झळा बसल्या. महागाई, वाढता खर्च आणि सरकारच्या धोरणांविरोधात फ्रान्समध्ये जनतेचा संताप रस्त्यावर उतरला आहे. पण प्रश्न असा आहे की, जगातील विकसित देशांपैकी एक असलेल्या फ्रान्समध्ये अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली? लोकांचा नेमका राग कशावर आहे? आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर आता कोणतं आव्हान उभं राहिलं आहे? सगळं काही समजून घेऊयात या व्हिडिओ मधून... #vishaychbhari #franceprotests #franceparisnews #latestnews #marathitodayupdate #francetodaysnews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, france protests, france paris latest news, france protests today, lyon city france news today, lyon city today news, eiffel tower burn, limoges france, emmanuel macron, sebastien lecornu, france tower fire, france burning building, france protest violence, france rally today, france demonstration today, france inflation, france student protest, paris clash news today, france protests reason, paris clash todays, france paris violence news, france news )