Перейти к содержимому

DAY 4 💛 गव्हाच्या पिठाचे खास उकडीचे मोदक | 5 Days 5 Unique Modak

Rohini's kitchen

0:00 / 0:00

DAY 4 💛 गव्हाच्या पिठाचे खास उकडीचे मोदक | 5 Days 5 Unique Modak

306 просмотров · 12 дней назад
Rohini's kitchen
107 подписчиков
306 просмотров · 12 дней назад
चौथ्या दिवशी मी बनवले आहेत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक 😍 पारंपरिक उकडीच्या मोदकाला थोडासा हेल्दी आणि वेगळा ट्विस्ट देऊन केलेले हे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी खास आहेत. 🌸 सोप्या पद्धतीने, घरच्या घरी आणि प्रेमाने बनवलेले हे मोदक तुम्हालाही नक्की करून पाहा. ❤️ तुम्हाला 5 Days 5 Unique Modak ही माझी सीरीज आवडत असेल तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment करून तुमचा आवडता मोदक सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. 🔔 🌺 Day 1 – गुलाबाचे मोदक 🌱 Day 2 – Mix Seeds Modak 🍬 Day 3 – Special Modak 🌾 Day 4 – गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक ✨ Day 5 – Coming Soon… बाप्पासाठी केलेला प्रत्येक नैवेद्य प्रेमाने आणि मनापासून! ❤️🙏 #5Days5UniqueModak #WheatFlourModak #UkadicheModak #GhavacheModak #ModakRecipe #GanpatiSpecial #GanpatiNaivedya #BappaMorya #GanpatiBappaMorya #MarathiRecipe # Rohini's kitchen