Перейти к содержимому

गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen

103 306 просмотров · 4 года назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
103 306 просмотров · 4 года назад
या आधी आपण मोदकाचे बरेच प्रकार बनवले जसं की उकडीचे मोदक, रवा मोदक, मावा मोदक, काजू मोदक, पनीर मोदक आणि बरेच काही. तसेच विक्रीसाठी 1 किलो प्रमाणात मोदक , 1 किलो प्रमाणात लाडू असे बरेच प्रकार केले. रोज बाप्पा ल नव्या मोदकाचा प्रकार आपण बनवतो , त्याचसाठीच आज आपण बेसन आणि नारळाचे मोदक करतोय. पाक करून बनवलेले ही मोदक अगदी 15-20 दिवस आरामात टिकतात. अगदी पेढ्यासारखे खुसखुशीत होतात. करायला सोपे आहेत. चुकण्याची शक्यता आजीबात नाही. साहित्य :- साजूक तूप 1/2 वाटी / Ghee 1/2 cup बेसन 2 वाटी / besan 2 cups खोवलेला सुका नारळ 1 वाटी / desicated coconut 1 cup साखर 1 & 1/4 कप / sugar 1 & 1/4 cup पाणी 1/2 कप / water 1/2 cup वेलची पावडर 1/4 tsp / cardamom pw 1/4 tsp केशर 10 -12/ keshar sticks 10-12 गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen    • गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मो...   मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen    • मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पि...   गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen    • गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळ...   श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe    • श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाड...   राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपासून खुसखुशीत बर्फी, श्रीखंड वडी | Shreekhand Barfi Recipe    • राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपास...   ***************************************** #mavamodak #besanmodak #coocnutmodak #modakrecipe #maharashtrianmodak #ganeshchaturthispecialmodak #saritaskitchen #modak #talanichemodak #मावामोदक #बेसननारळमोदक #मोदक #महाराष्ट्रियनमोदक #कोंकणीमोदक #मोदकरेसिपी #मोदकरेसिपीमराठी अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen   दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)    / @saritaskitchenvlogs   Follow me on Facebook - https://www.facebook.com/profile.php?... Instagram - https://instagram.com/saritaskitcheno... For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com