5 Days 5 Unique Modak | Day 5 ❤️ पारंपारिक उकडीचे मोदक | Bappa’s Special Naivedya 🙏✨
Rohini's kitchen
0:00 / 0:00
5 Days 5 Unique Modak | Day 5 ❤️ पारंपारिक उकडीचे मोदक | Bappa’s Special Naivedya 🙏✨
206 просмотров · 11 дней назад
Rohini's kitchen
107 подписчиков
206 просмотров · 11 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
आज आपल्या “5 Days 5 Unique Modak” या सुंदर मालिकेचा पाचवा आणि शेवटचा दिवस! 🌸
आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले आहेत अगदी पारंपारिक पद्धतीचे मऊ, सुंदर आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक. 💛
उकडीचा मऊपणा आणि नारळ-गुळाच्या सारणाचा गोडवा… म्हणजे बाप्पासाठी प्रेमाने केलेला खास नैवेद्य! 🙏✨
या 5 दिवसांच्या मोदक मालिकेला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनापासून Thank You! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.
🌼 गणपती बाप्पा मोरया!
🌼 मंगलमूर्ती मोरया! 🙏❤️
🏷️ Hashtags
#5Days5UniqueModak #UkadicheModak #TraditionalModak #ModakRecipe #GanpatiBappa #GanpatiNaivedya #BappaSpecial #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #Modak #Day5 #GanpatiFestival #HomemadeModak