Перейти к содержимому

👉 “बीटचा लच्छा पराठा | मऊ, खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सचा पराठा”💕 मुलांनाही खुप आवडेल 😋

@ Swad Ani Prem

0:00 / 0:00

👉 “बीटचा लच्छा पराठा | मऊ, खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सचा पराठा”💕 मुलांनाही खुप आवडेल 😋

182 просмотра · 9 дней назад
@ Swad Ani Prem
856 подписчиков
182 просмотра · 9 дней назад
👉 “बीटचा लच्छा पराठा | मऊ, खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सचा पराठा”💕 मुलांनाही खुप आवडेल 😋 आज बनवूया अतिशय सुंदर रंगाचा, मऊ आणि खुसखुशीत बीटचा लच्छा पराठा 😋❤️ भरपूर लेयर्स असलेला आणि प्रत्येक घासात छान क्रिस्पी लागणारा हा पराठा नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे. बीटमुळे पराठ्याला सुंदर नैसर्गिक रंगही येतो आणि चवही खूप छान लागते. 😍 ही सोपी आणि परफेक्ट रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा आणि पराठा कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Swad Ani Prem चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔 #BeetLacchaParatha #BeetrootParatha #LacchaParatha #मराठीरेसिपी #SwadAniPrem#‪@saritaskitchen‬ #khadyapremi #madhurasrecipe #vaishalirecipe #ruchkarmejwani 🏷️ Tags beet laccha paratha, beetroot laccha paratha, beet paratha, beetroot paratha, laccha paratha recipe, layered paratha, crispy laccha paratha, beetroot recipes, healthy paratha, breakfast recipe, tiffin recipe, paratha recipe in marathi, marathi recipe, beet recipe, beetroot recipe in marathi, लच्छा पराठा, बीटचा पराठा, बीट लच्छा पराठा, बीट रेसिपी, मराठी रेसिपी 🔎 Keywords Beet Laccha Paratha Recipe, Beetroot Laccha Paratha, Beet Paratha Recipe, Crispy Laccha Paratha, Layered Beetroot Paratha, Healthy Breakfast Recipe, Tiffin Recipe, Beet Recipe in Marathi, बीटचा लच्छा पराठा, बीटचा पराठा कसा बनवायचा, खुसखुशीत लच्छा पराठा, भरपूर लेयर्सचा पराठा