Перейти к содержимому

पुणे l आमदार उत्तमराव जानकर यांच्या मागणीला यश #माळशिरस

Talk18 मराठी

0:00 / 0:00

पुणे l आमदार उत्तमराव जानकर यांच्या मागणीला यश #माळशिरस

1 608 просмотров · 9 ч назад
Talk18 मराठी
5,33 тыс. подписчиков
1 608 просмотров · 9 ч назад
माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना उन्हाळ्यात पाणी सोडणे आणि वॉटर सप्लाय योजनांच्या विहिरी भरून घेण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडली. या मागणीला मंत्री विखे पाटील यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे. पाहा सविस्तर बातमी फक्त Talk18 मराठीवर व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. #Talk18Marathi #माळशिरस #उत्तमरावजानकर