Перейти к содержимому

Global Report| इस्रायलमधील सत्तेची गणितं कशी जुळणार? त्याचा पश्चिम आशियातील तणावावर कसा परिणाम होणार

NDTV Marathi

0:00 / 0:00

Global Report| इस्रायलमधील सत्तेची गणितं कशी जुळणार? त्याचा पश्चिम आशियातील तणावावर कसा परिणाम होणार

2 930 просмотров · 3 ч назад
NDTV Marathi
772 тыс. подписчиков
2 930 просмотров · 3 ч назад
इस्रायलमध्ये युद्धाच्या सावटाखाली निवडणुका झाल्या. संसदेचा संपूर्ण कार्यकाळ संपल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खरंतर यंदा विक्रमी मतदान झालं. तरी सर्वच पक्ष आणि आघाड्या 61 या जादुई आकड्यापासून दूरच राहिल्या. त्यातही नेतान्याहू आणि उजव्या विचारसरणीच्या आघाडीनं ५३ जागांसह आघाडी घेतलीय. तर माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वातील विरोधी गटानं ४८ जागा मिळवल्यात. तर अल्पसंख्याक अरब पक्षांनी १९ जागा मिळवल्यानं ते किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. पाहूया इस्रायलमधील सत्तेची गणितं कशी जुळणार आणि त्याचा पश्चिम आशियातील तणावावर कसा परिणाम होणार? About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews