Перейти к содержимому

एल निनोचा वाढता धोका, पुढचे तीन महिने चिंतेचे, दुष्काळाचं सावट का वाढतंय? | Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

एल निनोचा वाढता धोका, पुढचे तीन महिने चिंतेचे, दुष्काळाचं सावट का वाढतंय? | Story Dot Com

4 245 просмотров · 15 ч назад
Story Dot Com
552 тыс. подписчиков
4 245 просмотров · 15 ч назад
#Elnino #alnino #draught #maharashtra #latestnews #wmo #monsoon #cyclone #climatechange #storydotcom महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एल निनोचा संभाव्य प्रभाव पाहता आगामी काही महिन्यांत पाणीटंचाई आणि शेतीसमोरील संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. कमी पाऊस, घटती भूजलपातळी, पिकांचं घटणारं उत्पादन आणि वाढता सिंचन खर्च याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच नाही, तर सामान्य नागरिकांच्या खिशावरही होऊ शकतो. भाजीपाला, डाळी, धान्य आणि दुधाच्या किमती वाढून अन्नमहागाईचा फटका बसू शकतो. पण या संकटाला सामोरं जाण्यासाठी केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून राहून चालणार नाही. जलसंधारण, पावसाचं पाणी अडवणं, भूजलपातळी वाढवणं आणि उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नेमका एल निनोचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो? दुष्काळाची परिस्थिती किती गंभीर होऊ शकते? आणि या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार व नागरिकांनी काय केलं पाहिजे? जाणून घ्या या व्हिडिओत. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...