Перейти к содержимому

soil care in drought:दुष्काळात जमीन उघडी ठेवण्याऐवजी सेंद्रिय आच्छादन का करावे? | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

soil care in drought:दुष्काळात जमीन उघडी ठेवण्याऐवजी सेंद्रिय आच्छादन का करावे? | Agrowon

5 033 просмотра · 21 час назад
Agrowon
906 тыс. подписчиков
5 033 просмотра · 21 час назад
#soilhealth #soilmoisture #soilconservation दुष्काळात कडक ऊन, जमिनीला पडणाऱ्या भेगा आणि जमिनीचा वरचा थर कोरडा पडल्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पिकांचे नियोजन आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करताना अनेकदा जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सूक्ष्मजीव आणि सेंद्रिय कर्बावरही परिणाम होऊ शकतो. याचा फटका पुढील हंगामात बसण्याची शक्यता असते.मग दुष्काळात जमिनीचे आरोग्य कसे जपावे? जमीन उघडी ठेवण्याऐवजी सेंद्रिय आच्छादन का करावे? आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी कशी मदत होऊ शकते आणि जमीन निरोगी ठेवताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घ्या या व्हिडिओतून.दुष्काळी परिस्थितीत केवळ पिकांचीच नव्हे, तर जमिनीचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. During drought, the heat, cracks in the ground, and the topsoil drying out can affect soil health. Soil health is often overlooked when planning crops and arranging animal feed. However, reduced soil moisture can also affect microorganisms and organic matter. This is likely to be affected in the next season. So how to maintain soil health during drought? Why organic mulch instead of keeping the land bare? How can mulching help retain soil moisture and what should be avoided while keeping the land healthy? Learn from this video. In drought conditions, it is important to take care of not only the crops but also the soil. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान