Gram Panchayat Development : टक्केवारी न देता दर्जेदार कामं कशी करायची? सरपंचांनी समजून घ्या
Agrowon
0:00 / 0:00
Gram Panchayat Development : टक्केवारी न देता दर्जेदार कामं कशी करायची? सरपंचांनी समजून घ्या
3 770 просмотров · 9 часов назад
Agrowon
905 тыс. подписчиков
3 770 просмотров · 9 часов назад
#grampanchayat #sarpanch #ruraldevelopment
ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता कशी ठेवायची आणि भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा? रस्ते, काँक्रीटची कामे आणि इतर पायाभूत सुविधा दर्जेदार होण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यापासून ते कामाची गुणवत्ता तपासण्यापर्यंत सरपंचांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?कामाच्या अंदाजपत्रकातील बाबी आणि दर तपासणे, प्रत्यक्ष मोजमापाच्या वेळी उपस्थित राहणे, एमबी मधील नोंदी पडताळणे, काँक्रीट व डांबराच्या गुणवत्तेच्या चाचण्या करणे आणि कामाचे बिल विनाकारण रोखले गेल्यास योग्य यंत्रणेकडे तक्रार करणे, या महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या.ग्रामपंचायतीची कामे दर्जेदार, पारदर्शक आणि दीर्घकाळ टिकणारी व्हावीत, यासाठी सरपंचांनी स्वतः अभ्यासपूर्ण सहभाग घेण्याचे महत्त्व या चर्चेतून समजून घ्या.
How to maintain transparency in Gram Panchayat development works and curb corruption? From preparing the budget to checking the quality of the work to ensure that roads, concrete works and other infrastructure are of good quality, what should Sarpanches pay attention to? Learn about these important aspects such as checking the items and rates in the budget of the work, being present during the actual measurement, verifying the entries in the MB, testing the quality of concrete and asphalt, and complaining to the appropriate mechanism if the bill for the work is withheld without reason. Understand the importance of Sarpanches themselves participating in the study to ensure that the Gram Panchayat works are of good quality, transparent and long-lasting.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान