Перейти к содержимому

सांगली जिल्हा बँकेत भाजपची ताकद वाढली? पडळकरांची दणक्यात एन्ट्री; संजयकाकाही विजय

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

सांगली जिल्हा बँकेत भाजपची ताकद वाढली? पडळकरांची दणक्यात एन्ट्री; संजयकाकाही विजय

17 923 просмотра · 9 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
17 923 просмотра · 9 ч назад
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहा जागांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. जत गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० मतांनी विजय मिळवत बँकेत प्रवेश केला, तर तासगावमध्ये संजयकाका पाटील यांनी सुमन पाटील यांचा दोन मतांनी पराभव केला. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर पडळकरांनी जयंत पाटलांना लगावलेला टोला आणि अजितराव घोरपडेंनी केलेला षडयंत्राचा आरोप यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. २१ संचालकांच्या या बँकेत नेमकं कोणाचं किती संख्याबळ? कोणाला फायदा झाला आणि कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली? पाहा सांगली जिल्हा बँकेच्या निकालाचं संपूर्ण राजकीय विश्लेषण! #SakalNews #SangliDistrictBank #SangliBankElection #GopichandPadalkar #JayantPatil #SanjaykakaPatil #AjitGhorpade PRAKP99 EDAMK04 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...