Sangli DCC Bank Result : पडळकरांकडून टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम, संजयकाका पाटीलही १ मतानं विजयी
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Sangli DCC Bank Result : पडळकरांकडून टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम, संजयकाका पाटीलही १ मतानं विजयी
132 663 просмотра · 13 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
132 663 просмотра · 13 ч назад
#sanglidccbank #gopichandpadalkar #sanjaykakapatil
सांगलीच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची आणि आर्थिक नाडी मानली जाणारी सत्ताकेंद्र म्हणजे 'सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक'! या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल समोर आलाय आणि या निकालाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. सांगली जिल्हा बँक निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली असून जतमधील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटी गटातून विजय मिळवत बँकेत दणदणीत एण्ट्री केली आहे. तर दुसरीकडे, तासगाव सोसायटी गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. . हा निकाल फक्त बँकेपुरता मर्यादित नाही, तर विधानसभेनंतर तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची ही नांदी मानली जात आहे.
The 'Sangli District Central Cooperative Bank' is considered the most important seat of power and the financial pulse of Sangli's politics! The election results for its Board of Directors have been declared, capturing the attention of the entire state of Maharashtra. The Sangli District Bank election witnessed a major political upheaval. BJP MLA Gopichand Padalkar from Jath scored a resounding victory from the Jath Society constituency, making a grand entry into the bank. On the other hand, former MLA Suman-tai Patil of the Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) suffered a shocking defeat in the Tasgaon Society constituency. This result is not limited to the bank alone; it is being viewed as the prelude to shifting political equations in the Tasgaon-Kavathe Mahankal and Jath assembly constituencies.