Перейти к содержимому

Satej Patil रोखठोक, नव्या संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयाला उत्तर काय?| Gokul Milk Union Kolhapur

Mumbai Tak

0:00 / 0:00

Satej Patil रोखठोक, नव्या संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयाला उत्तर काय?| Gokul Milk Union Kolhapur

1 422 просмотра · 1 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
1 422 просмотра · 1 ч назад
#SatejPatil #HasanMushrif #GokulElection #GokulMilkUnion #KolhapurPolitics कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. परंतु बहुमत असतानाही सतेज पाटील अजूनही अध्यक्ष निवडू शकलेले नाहीत. दुसरीकडे पराभूत झालेल्या महायुतीने चार अतिरिक्त संचालकांची नियुक्ती करत त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता यावरून सतेज पाटील विरूद्ध मंत्री हसन मुश्रीफ असा सामना रंगण्याची शक्यता आहे. The Congress-led alliance has won the Gokul Milk Union elections in Kolhapur, but MLA Satej Patil is still unable to elect the chairman despite securing a majority. Meanwhile, the defeated Mahayuti alliance has decided to appoint four additional directors with voting rights. This development has sparked a political face-off between Satej Patil and Minister Hasan Mushrif over control of the Gokul Milk Union. Satej Patil रोखठोक, नव्या संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयाला उत्तर काय?| Gokul Milk Union 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.