Перейти к содержимому

विचारांनी टी२० क्रिकेट बदलले

Sunandan Lele Cricket & Beyond

0:00 / 0:00

विचारांनी टी२० क्रिकेट बदलले

28 726 просмотров · 1 день назад
Sunandan Lele Cricket & Beyond
155 тыс. подписчиков
28 726 просмотров · 1 день назад
टी२० सामन्यामध्ये कोणा संघाने जर प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९८ धावा काढल्या असल्या तर त्या धावसंख्येला मान मिळेल. चांगल्या धावसंख्येचे पाठबळ मिळाल्यानंतर गोलंदाजी करायची या विचारांनी गोलंदाज सुखावले असणार. अगदी तसे भारत वि न्यूझीलंड तिसऱ्या टी२० सामन्याच्या मध्यंतराला वाटत होते. पुढील सव्वा तसात वेलिंग्टनच्या सोसाट्याच्या वाऱ्यापेक्षा अभिषेक शर्मा नावाचे वादळ हेन्री स्टेडियमवर येन धडकले ज्यात न्यूझीलंड संघाची पार धूळदाण उडाली. न्यूझीलंड खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला कळून चुकले की टी२० क्रिकेट बदलले आहे.