Перейти к содержимому

रत्नागिरीमध्ये फिरायलाच हवं | Thibaw Palace • Tilak Janmasthan • Marine Museum | Rasta ani Rassa

रस्ता आणि रस्सा

0:00 / 0:00

रत्नागिरीमध्ये फिरायलाच हवं | Thibaw Palace • Tilak Janmasthan • Marine Museum | Rasta ani Rassa

274 просмотра · 1 месяц назад
रस्ता आणि रस्सा
3,56 тыс. подписчиков
274 просмотра · 1 месяц назад
🚗 रस्ता आणि रस्सा | Ratnagiri Chapter 1 कोकणाच्या सफरीची खरी सुरुवात होते रत्नागिरीपासून... या भागात आपण फिरणार आहोत रत्नागिरीच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि अभिमानाची काही खास ठिकाणं. 📍 या भागात... 🏛️ ब्रह्मदेशाच्या शेवटच्या राजाचं निवासस्थान — Thibaw Palace लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं जन्मस्थान 🌊 समुद्राखालचं अद्भुत विश्व दाखवणारं Ratnagiri Marine Museum ⚔️ शिवकालाचा इतिहास जिवंत करणारी शिवसृष्टी हा फक्त पर्यटनाचा व्हिडिओ नाही... तर रत्नागिरीला जवळून ओळखण्याचा एक प्रयत्न आहे. पुढच्या भागात आपला कोकण प्रवास उत्तर दिशेने सुरूच राहणार आहे... जर व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment मध्ये तुमचं आवडतं कोकणातलं ठिकाण नक्की सांगा आणि Channel Subscribe करायला विसरू नका! 🚗 नवीन भाग दर आठवड्याला 🍲 महाराष्ट्रातील अस्सल स्थानिक पदार्थ 🛣️ ऑफबीट प्रवास 😂 मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या नजरेतून महाराष्ट्र #ratnagiri #konkan #marathitraveller #maharashtratourism #lokmanyatilak #shivsrushti