Перейти к содержимому

वेंगुर्ल्यात इतकं सगळं आहे? 😲 | Vengurla | Redi Ganpati, Vetoba, Lighthouse & Dutch Factory | Ep 04

रस्ता आणि रस्सा

0:00 / 0:00

वेंगुर्ल्यात इतकं सगळं आहे? 😲 | Vengurla | Redi Ganpati, Vetoba, Lighthouse & Dutch Factory | Ep 04

1 034 просмотра · 2 месяца назад
रस्ता आणि रस्सा
3,56 тыс. подписчиков
1 034 просмотра · 2 месяца назад
🌴 कोकण सफरीतला आजचा दिवस आहे वेंगुर्ल्यासाठी! सावंतवाडीहून निघून आज पोहोचलो वेंगुर्ल्यात! रेडी गणपती, आरवली वेतोबा, Lighthouse, मार्केट आणि Dutch Factory – एका दिवसात वेंगुर्ल्याची अनेक रूपं पाहिली. या भागात आम्ही भेट दिली: 🙏 रेडीचा प्रसिद्ध गणपती 🙏 आरवलीतील वेतोबा मंदिर 🌊 वेंगुर्ला Lighthouse – अप्रतिम दृश्यांसह 🛍️ वेंगुर्ला मार्केट 🏚️ ऐतिहासिक Dutch Factory हा भाग म्हणजे वेंगुर्ल्याच्या अनेक रूपांचा एक दिवस — देवस्थानं, समुद्र, इतिहास आणि कोकणाचं साधं पण आकर्षक town-life. जर तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांचा प्रवास + स्थानिक संस्कृती + पारंपरिक खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल, तर रस्ता आणि रस्सा ला Subscribe करायला विसरू नका ❤️ 📍 Konkan Series – Episode 04 🎥 Sawantwadi → Vengurla → Redi → Aaravli → Lighthouse → Market → Dutch Factory 👉 व्हिडिओच्या शेवटी पुढच्या Recipe Episode ची झलक आहे – ती नक्की बघा! Chapters 00:00 – Intro 00:40 – Sawantwadi to Vengurla journey 02:25 - Vengurla Viewpoint 03:20 – Redi Ganpati 05:20 - Kerwadi Beach 07:25 - Vetoba Mandir, Aaravli 08:45 - Kavitancha Gaav 10:25 - Vengurla Market 12:50 – Sateri Devi Mandir, Dabholi 14:40 - Vengurla Table Point & Lighthouse 19:35 - Dutch Factory visit 26:15 – Next recipe episode preview #vengurla #sindhudurg #kokan #Vetoba #dutch #history