Rahul Gandhi सह ११ नेत्यांनी सुप्रीम कोर्टात ECI विरोधात याचिका का केली? | INDIA Bloc SC Petition
Mumbai Tak
0:00 / 0:00
Rahul Gandhi सह ११ नेत्यांनी सुप्रीम कोर्टात ECI विरोधात याचिका का केली? | INDIA Bloc SC Petition
22 184 просмотра · 15 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
22 184 просмотра · 15 часов назад
मुख्य निवडणूक आयोगाच्या (ECI) विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर १० विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेत १४ त्रुटी आढळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने निदर्शनास आणून दिलेल्या या त्रुटींमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ओळखपत्राची स्पष्ट प्रत नसणे आणि २२० रुपयांची फी कमी असणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी या त्रुटी मान्य केल्या असून त्या लवकरच दुरुस्त केल्या जातील, असं सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. पण या मागणीचा या याचिकेत समावेश नाही. मग या याचिकेत काय आहे, राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या इतर १० नेत्यांनी सुप्रीम कोर्टाकडे कोणत्या प्रमुख १० मागण्या केल्या आहेत? मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी केलेलं विश्लेषण नक्की बघा.
Congress leader Rahul Gandhi and 10 other opposition leaders have filed a petition in the Supreme Court against the Election Commission of India (ECI). Fourteen defects were found in this petition. The defects flagged by the Supreme Court registry include the absence of a clear copy of Mallikarjun Kharge's identity card and a shortfall of Rs 220 in the filing fee. Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut acknowledged these discrepancies and stated that they will be rectified soon. The opposition has been steadfast in demanding the resignation of Chief Election Commissioner Gyanesh Kumar. However, this demand is not included in the petition. So, what exactly is in this petition, and what are the 10 major demands made to the Supreme Court by Rahul Gandhi and the other 10 INDIA bloc leaders? Do watch the analysis by Mumbai Tak editor Sahil Joshi.
#INDIABloc #SupremeCourt #RahulGandhi #SanjayRaut #ElectionCommission
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.