Перейти к содержимому

Rahul Gandhi यांच्या सोबत आंदोलन, ते पोलिसांना चकवा, AISA ची अध्यक्षा नेहा बोराला रोखणं अवघड का ?

BolBhidu

0:00 / 0:00

Rahul Gandhi यांच्या सोबत आंदोलन, ते पोलिसांना चकवा, AISA ची अध्यक्षा नेहा बोराला रोखणं अवघड का ?

136 854 просмотра · 23 часа назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
136 854 просмотра · 23 часа назад
#BolBhidu #NehaBora #AISA दिल्ली. देशाची राजधानी. सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे, १२ ऑक्टोबरला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी लोकांच्या गर्दीमधून वाट काढत होत्या आणि त्यांच्यासोबत एक तरुणी चालत होती, लोकांना बाजूला करत, सतत घोषणा देत. या तिन्ही फोटोजमध्ये अर्थात एकच तरुणी आहे, नेहा बोरा. AISA ची राष्ट्रीय अध्यक्षा असलेली नेहा बोरा, सीजेपी, इतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष या सगळ्यांच्या आधीपासून जंतरमंतरवर आंदोलन करतीये, पोलिसांना एकटी भिडतीये. पोलिसांनी विमानात शिरुन ताब्यात घेतल्याने सीजेपीच्या नेत्यांना १० ऑक्टोबरला आंदोलन करता आलं नाही, पण नेहा मात्र पोलिसांना चकवते, ताब्यात घेतलंच तरी सुटका झाल्यावर पुन्हा आंदोलनात उतरते, पण नेहा बोराचा इतिहास काय ? तिच्या विद्यार्थी संघटनेचा इतिहास काय ? आणि नेहा बोराच्या आंदोलनाची स्ट्रॅटेजी काय ? आणि नेहा बोरा प्लस AISA हे कॉम्बिनेशन भाजपला जड कसं चाललंय? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/