Abhijit Dipke Live: 'तिरंगा फडकवणं कधीपासून गुन्हा झालाय', आशुतोष रांका, सौरव दास यांना अटक | Nagpur
Mumbai Tak
0:00 / 0:00
Abhijit Dipke Live: 'तिरंगा फडकवणं कधीपासून गुन्हा झालाय', आशुतोष रांका, सौरव दास यांना अटक | Nagpur
64 141 просмотр · 8 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
64 141 просмотр · 8 часов назад
दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी थेट तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या नेत्यांनी विनापरवाना प्रवेश करत भारतीय न्याय सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ चे आणि जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. या अटकेवर CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तीव्र संताप व्यक्त करत, 'जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे का?' असा सवाल केला आहे. तसेच, CJP ही स्वतंत्र संस्था असली तरी आमचा आणि INDIA आघाडीचा लोकशाही वाचवण्याचा उद्देश एकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Delhi Police has taken strict action against the leaders of the Cockroach Janta Party (CJP) for staging a protest at Jantar Mantar. Sourav Das and Ashutosh Ranka have been sent to 5-day judicial custody in Tihar Jail. According to the police, the leaders violated Section 163 of the BNSS and broke their bail bond conditions by entering the restricted area without permission. CJP founder Abhijeet Dipke strongly criticized the arrests, questioning whether hoisting the national flag at Jantar Mantar is a crime. He further clarified that while the CJP remains an independent organization, its core objective to save democracy aligns with that of the INDIA bloc.
Abhijit Dipke Live: 'तिरंगा फडकवणं कधीपासून गुन्हा झालाय', आशुतोष रांका, सौरव दास यांना अटक | Nagpur
#CJP #JantarMantar #DelhiPolice #SouravDas #AbhijeetDipke #IndianPolitics #Democracy
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.