Перейти к содержимому

Nayanthara Tigress मुळे Tadoba मध्ये २ वाघांची झुंज ? Chhota Matka vs Brahma Tiger Fight चं खरं कारण

BolBhidu

0:00 / 0:00

Nayanthara Tigress मुळे Tadoba मध्ये २ वाघांची झुंज ? Chhota Matka vs Brahma Tiger Fight चं खरं कारण

78 488 просмотров · 1 год назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
78 488 просмотров · 1 год назад
#BolBhidu #ChotaMatka #Tadoba नीली आंखों वाली बाघिन नयनतारा के लिए भिड़े दो बाघ, ब्रह्मा की हुई मौत, छोटा मटका घायल. ताडोबात पेटलं प्रेमयुद्ध. छोटा मटकाने प्रेयसीसाठी घेतला ३ वाघांचा जीव. या सगळ्या तडकत्या फडकत्या बातम्या तुम्ही बघून झाल्या असतील. एकतर प्रेयसी, त्यात निळे डोळे, त्यात नाव नयनतारा याच मटेरियलमध्ये कित्येक जण घायाळ झाले. विषय वाघांचा असला म्हणून काय झालं, लव्ह ट्रँगलचा तर आहे असं म्हणून अनेकांनी या बातम्या बघितल्या, तर वाघ प्रेयसीसाठी लढाई करतोय आणि आपण काय करतोय या गिल्टमधून व्हिडीओ बघणारे सुद्धा अनेक जण आहेत. पण खरी बातमी लव्ह ट्रँगलमध्ये नाहीये, ती आहे दोन वाघांच्या लढाईत, ती आहे दोन वाघांच्या इतिहासात, ती आहे लढाईच्या खऱ्या कारणात आणि ती आहे छोटा मटका, या ताडोबाच्या राजाच्या ताकदीत. दोन वाघांच्या लढाईचा लव्हस्टोरी पलीकडचा खरा अँगल जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/