देव भेटेल तुजला आपुल्या घरी | हार्मोनियम नोटेशन सहित | संपूर्ण गीत | व्हिडिओ अवश्य पहा |
eknath music melody
0:00 / 0:00
देव भेटेल तुजला आपुल्या घरी | हार्मोनियम नोटेशन सहित | संपूर्ण गीत | व्हिडिओ अवश्य पहा |
556 просмотров · 14 ч назад
eknath music melody
37,2 тыс. подписчиков
556 просмотров · 14 ч назад
!! अभंग !!
देव भेटेल तुजला आपुल्या घरी
आई वडीलांच्या पावण चरणावरी
आदी चरण धरावे तू आई बापाचे
मग स्मरण करावे तू भगवंताचे
तुला होईल दर्शन हनमंदीरी
आई वडीलांच्या पावण चरणावरी
मोह मायेच्या नादात घसरू नको
जन्मदात्याला वेड्या तू विसरू नको
ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी
आई वडीलांच्या पावण चरणावरी
आई बापाला दु:खी तू ठेवू नको
कर सेवा तू अंतर देऊ नको
पुंडलिकान केली ही भक्ती खरी
आई वडीलांच्या पावण चरणावरी