भुंकणारे भुंकू दे | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |
eknath music melody
0:00 / 0:00
भुंकणारे भुंकू दे | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |
7 710 просмотров · 1 мес. назад
eknath music melody
37,2 тыс. подписчиков
7 710 просмотров · 1 мес. назад
भुंकणारे भुंकू दे, नको त्यांचा संग
आम्ही आम्ही आम्ही आम्ही गाऊ पांडुरंग ॥ धृ ॥
जित्याची ती खोड न जावे मेल्याविण
विचू कधी न सोडी आपला स्वभाव गुण ॥१॥
स्वबळे करावे ताडण दुष्टांसी
सज्जनांचा संग धरावा मानसी ॥२॥
व्यक्ती तितक्या प्रकृती, ऐसी असे गती
महादेव सूत सांगे ओळखावी नीती ॥३॥