Перейти к содержимому

अरे कोंडला कोंडला| हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण भक्ती गीत | व्हिडिओ अवश्य पहा |

eknath music melody

0:00 / 0:00

अरे कोंडला कोंडला| हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण भक्ती गीत | व्हिडिओ अवश्य पहा |

2 792 просмотра · 2 дн. назад
eknath music melody
37,2 тыс. подписчиков
2 792 просмотра · 2 дн. назад
अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला बारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला भक्तांसाठी केला उभा हा संसार भांडाराचे दार तुझ्या हाती नरा दिले कर, करणी देवाची माया जोडण्याची भक्ती ठेवी उजेड-अंधार देवाचे हे रूप त्याचे मनी पाप ठेवू नये कोंडलं हे पाणी, वाट द्या मोकळी विश्वाची तू माळीण होई भक्ते गरीब-श्रीमंत, त्याची तुला खंत गरीबाचा संत भक्त तोची सेवाधर्म सारा करावा मुकाट मागे कटकट ठेवू नये