Перейти к содержимому

BRICS Summit India: 5 देशांपासून सुरु झालेल्या BRICS संघटनेची ताकद किती ? इतिहास नेमका काय ?

BolBhidu

0:00 / 0:00

BRICS Summit India: 5 देशांपासून सुरु झालेल्या BRICS संघटनेची ताकद किती ? इतिहास नेमका काय ?

18 599 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
18 599 просмотров · 1 день назад
#BolBhidu #BRICS #BRICSSummit2026 रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, इजिप्त, युएई या सर्व देशांचे प्रमुख १२ आणि १३ सप्टेंबरला भारतात असणार आहेत. त्यांच्याशिवाय सौदी अरेबिया, ब्राझील, इथियोपिया या देशांचे प्रतिनिधी सुद्धा भारतात येत आहेत. कारण आहे, राजधानी दिल्लीत होत असलेली ब्रिक्स देशांची समीट. भारत या समीटचा होस्ट आहे. यावर्षी २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केला आणि एका नवीन युद्धाची सुरुवात झाली. हे युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक नेत्यांची ही सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची शिखर परिषद आहे. युद्धाच्या काळात रशिया, चीन आणि मुख्य म्हणजे इराण सारख्या देशाच्या प्रमुखांनी एका जागी एकत्र येणं ही घटना लक्षणीय आहे. त्यामुळेच प्रश्न पडतो की, हे सर्व जागतिक नेते ज्या ब्रिक्स समीटसाठी भारतात जमणार आहेत, ती ब्रिक्स संघटना नक्की आहे काय? या संघटनेची स्थापना का आणि कशासाठी झाली? या संघटनेत कोणकोणते देश आहेत? या संघटनेचं स्वरुप काय आहे? मुख्य म्हणजे, जगाच्या राजकारणात या संघटनेचं स्थान नेमकं काय आहे? ब्रिक्स संघटनेची ए टू झेड स्टोरी जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/