Перейти к содержимому

YouTube सुरू करायचंय पण घाबरताय? हा Video नक्की बघा! ❤️ | New YouTube Criteria | Day 2/90

Adu Deepu vlog

0:00 / 0:00

YouTube सुरू करायचंय पण घाबरताय? हा Video नक्की बघा! ❤️ | New YouTube Criteria | Day 2/90

139 просмотров · 12 дней назад
Adu Deepu vlog
89 подписчиков
139 просмотров · 12 дней назад
नमस्कार मंडळी ❤️ मी कोण आहे, माझा YouTube सुरू करण्याचा प्रवास कसा आहे आणि YouTube सुरू करण्यासाठी नेमकं काय लक्षात ठेवायला हवं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये थोडं मनापासून बोलले आहे. 😊 सोबतच YouTube च्या नवीन Criteria बद्दलही थोडक्यात माहिती शेअर केली आहे. तुम्हालाही YouTube सुरू करायचं असेल पण “लोक काय म्हणतील?”, “माझे views येतील का?”, “मी करू शकेन का?” असा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा… सुरुवात केल्याशिवाय प्रवास कधीच सुरू होत नाही! ❤️ आजचा Video आवडला तर Like 👍 Comment 💬 आणि Channel ला Subscribe नक्की करा ❤️ #YouTubeJourney #YouTubeMarathi #MarathiYouTuber #YouTubeTips #YouTubeMotivation #NewYouTuber #YouTubeCriteria #SelfIntroduction #MarathiVlog #YouTubeStart #YouTubeCreator #Day2 #90DaysChallenge #MarathiContentCreator #VlogMarathi चला, आपण सगळे मिळून हा YouTube journey सुरू करूया! 🚀 DAY 2/90 ✨