Перейти к содержимому

एकाच ठिकाणी 18 धबधबे | निसर्गाचा हा चमत्कार पहिला का?

explore with Journo

0:00 / 0:00

एकाच ठिकाणी 18 धबधबे | निसर्गाचा हा चमत्कार पहिला का?

6 просмотров · 6 дн. назад
explore with Journo
4,44 тыс. подписчиков
6 просмотров · 6 дн. назад
kundlika valley - कुंडलिका व्हॅली ही पुणे आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या ताम्हिणी घाटात आहे . येथे धुके ढग दरीतून वर येतात . संपूर्ण व्हॅली धुक्याने झाकून जाते . हे दुश्य खूप सुंदर दिसते. कुंडलिका व्हॅली मध्ये आता सध्या जवळपास 18 धबधबे प्रवाही आहेत . या धबधब्यांमुळे ही व्हॅली स्वर्ग समान वाटते . पावसाळ्यात कुंडलिका व्हॅली ला भेट द्यावी . पावसाळ्यात व्हिडीओ मध्ये दाखवले आहे असे सुंदर वातावरण अनुभवता येते. पावसाळी ट्रेक किंवा ट्रिप साठी कुंडलिका व्हॅली सर्वात छान ठिकाण आहे. ताम्हिणी घाटातील hidden jems म्हणजे kundlika valley आहे . कुंडलिका valley ला कसे जावे? पुण्याजवळ पिकनिक पॉइंट? Waterfalls near Pune Kundlika valley Tamhini ghat road Tamhinighat hidden point Tamhini ghat famous spot Tamhini ghat waterfall #tarvelvlog #explorewithjourno #kundlikavalley #tamhinighat #explorer #travelfilm