अखेर आमचं ठरलं बरं का! ❤️ | कोकणातील चहापाणी व पसंतीचा कार्यक्रम 🌸 | Akshay Rahatwal #vlgo137
Akshay Rahatwal
0:00 / 0:00
अखेर आमचं ठरलं बरं का! ❤️ | कोकणातील चहापाणी व पसंतीचा कार्यक्रम 🌸 | Akshay Rahatwal #vlgo137
7 746 просмотров · 13 дн. назад
Akshay Rahatwal
2,41 тыс. подписчиков
7 746 просмотров · 13 дн. назад
नमस्कार माझ्या युट्यूब परिवाराला! 🙏❤️
मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना एक शब्द दिला होता, आठवतंय ना? मी सांगितलं होतं की या गणपतीच्या पावन पर्वात आमचा कोकणातील चहापाणी आणि पसंतीचा (मुलगी बघण्याचा) कार्यक्रम होणार आहे.
आणि आज अत्यंत आनंदाने, मनापासून तुम्हा सर्वांना सांगताना खूप आनंद होतोय की... अखेर आमचं ठरलं बरं का! 🌸✨💍
माझ्या कुटुंबाचा आनंद, कोकणातील ते आपुलकीचे वातावरण, घरच्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य आणि तुमच्या वहिनींसोबतचे ते पहिले कौटुंबिक क्षण... हे सर्व काही शब्दात मांडणं कठीण होतं. पण हाच आनंदाचा आणि भावनिक क्षण मी माझ्या या खास व्लॉगद्वारे तुमच्यासोबत शेअर करत आहे.
तुम्ही सर्वांनी मला आजवर भावाप्रमाणे प्रेम दिलंय, म्हणूनच हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून आनंद होत आहे.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच पाठीशी राहू द्या!
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ❤️
Music Credits:
• Indian Soulful Instrumental | Emotional Ba...
#AmchTharla #PasantiKaryakram #KokanchChahapani #AkshayRahatwal #FamilyVlog #EmotionalMoments #MarathiVlog #MarriageVlog #KonkanDiaries
#KokanVlog #MulgiBaghaylaGelo #ChahapaniProgram #VinayDada #KonkaniVlog #VillageLife #MarathiVlog #Shrivardhan #GaniVillage