सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात 10 गुंठे नारळ,आंबा लागवडीसहित जागा उपलब्ध.!!#farmhouse #agriculture#new
Aaradhana Property & Consultancy
0:00 / 0:00
सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात 10 गुंठे नारळ,आंबा लागवडीसहित जागा उपलब्ध.!!#farmhouse #agriculture#new
3 335 просмотров · 2 мес. назад
Aaradhana Property & Consultancy
14,1 тыс. подписчиков
3 335 просмотров · 2 мес. назад
सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावात 10 गुंठे फार्महाउस प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे. पूर्णपणे वाडीवस्तीत ही जागा असून जागेपर्यंत रस्ता आहे. जागेमध्ये 10 नारळाची झाडे, 5 आंबा कलमे, 2 कोकम अशी लागवड आहे. पूर्णपणे सपाट प्लॉट असून माती स्वरूपाची जागा आहे. कोकणी फार्महाउस बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी जागा आहे.
◼️जवळची ठिकाणे :-
कुडाळ-पाट मुख्य रस्ता :- 3.5 किमी
पिंगुळी तिठा बाजारपेठ:- 13 किमी
कुडाळ शहर आणि रेल्वेस्टेशन :- 17 किमी
◼️जवळचे समुद्रकिनारे:-
खवणे बीच:- 9.2 किमी
केळुस बीच:- 5.5 किमी
कोंडुरा बीच:- 10 किमी
✅ 2% Brokarage Applicable.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.