Table Talks With Kedar Vanjape: पुण्यात Real Estate ची स्थिती काय , Flat घेताना नक्की काय पहायचं ?
BolBhidu
0:00 / 0:00
Table Talks With Kedar Vanjape: पुण्यात Real Estate ची स्थिती काय , Flat घेताना नक्की काय पहायचं ?
28 456 просмотров · 1 месяц назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
28 456 просмотров · 1 месяц назад
#BolBhidu #RealEstate #TableTalks
Venue Partner: Cafe Black Cat & Wolf, Pune
https://share.google/S2VFpaeMlY01to31V
Timestamps
00:00 - प्रोमो
01:36 - सुरुवात
05:58 - ‘रेरा कायदा’ हे रिअल इस्टेटमधलं सर्वात मोठं स्थित्यंतर
07:42 - रेरा कायद्याची दुसरी बाजू काय?
09:48 - पूर्वीच्या आणि आत्ताच्या रिअल ईस्टेट व्यवसायात काय फरक?
14:30 - गुंतवणुकीसाठी फ्लॅट किंवा प्लॉट घेणं हे गणित आहे, ईमोशन्स नाही
16:15 - परवडणारं घर स्वस्त असेल, पण जगणं महाग होईल
19:36 - फ्लॅट घेताना वकीलाकडून टायटल रिपोर्ट चेक करुन घ्या
21:25 - प्रपोज केलंय या भरोवशावर लोकांनी प्लॉट्स घेतले आहेत
24:48 - प्रोजेक्ट रेरा रजिस्टर नसेल तर दुसरा प्रश्न विचारायचाच नाही
26:24 - बिल्डर्सकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा असतो
28:59 - पुण्यातील रिअल इस्टेटची आत्ता परिस्थिती काय?
36:50 - रिअल ईस्टेटच्या दृष्टीने पुण्यावर मुंबईपेक्षा जास्त लक्ष द्यावं
39:51 - राहतं घर आणि गुंतवणुकीसाठी घर कुठे घ्यावं ?
46:32 - घर परवडतंय का बघण्याआधी तुमची ताकद आहे का हे बघणं गरजेचं
49:25 - घरांच्या किंमती कमी करणं सरकारच्या हातात
59:45 - राज्याला कोणत्याही कल्याणकारी योजनांची गरज पडणार नाही एवढा रोजगार रिअल ईस्टेटमध्ये
1:06:37 - रिअल ईस्टेटमध्ये कोणत्या जॉब्सची मागणी?
1:11:46 - टाऊनशिप कन्सेप्ट सुंदर पण त्याला ॲक्सेसिबिलिटी गरजेची आहे
1:17:45 - रिअल ईस्टेट मार्केट वाढल्यास स्थानिक व्यवसायांना काय फायदा होतो ?
1:27:25 - 50 लाखात फ्लॅट घ्यायचा असेल तर तो अव्हेलेबल आहे का ?
1:35:11 - बिल्डर्सच्या व्यवसायाचं गणित कसं असतं ?
1:45:57 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/