Перейти к содержимому

Table Talks With Dr. Vishnu Mane: Pregnant असताना बाळावर गर्भसंस्कार केल्यास किती, कसा फायदा होतो?

BolBhidu

0:00 / 0:00

Table Talks With Dr. Vishnu Mane: Pregnant असताना बाळावर गर्भसंस्कार केल्यास किती, कसा फायदा होतो?

7 617 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
7 617 просмотров · 1 день назад
#BolBhidu #GarbhSanskar #DrVishnuMane Venue Partner: Cafe Black Cat & Wolf, Pune https://share.google/S2VFpaeMlY01to31V गर्भसंस्काराबद्दल अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा - 9006200681 डॉ. विष्णू माने यांनी लिहिलेलं ‘जिजाऊंचे बाळकडू’ हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक - https://jijauchebalkadubook.garbhsans... Timestamps: 00:00 - प्रोमो 03:10 - गर्भसंस्कार या क्षेत्रात येण्याचा प्रवास नेमका कसा होता? 12:41 - इतर देशात प्रेग्नंसीमध्ये कोणतं कल्चर फॉलो केलं जातं? 13:40 - आत्ताच्या पिढीमध्ये गर्भसंस्काराबाबत विदारकता का पहायला मिळते? 17:39 - “...म्हणून टाटा मोटर्समधील नोकरीचा राजीनामा दिला” 20:57 - “आई बनल्यानंतर स्त्रीच्या असणाऱ्या भावना शब्दात सांगता येत नाहीत” 22:25 - कंपनीला 'गर्भसंस्कार चॅलेंज' असं नाव का दिलं? 24:02 - गर्भसंस्कारासाठी आलेल्या पालकांना कसं मार्गदर्शन केलं जातं? 31:16 - गर्भसंस्कार ऑफलाईन करता येतात का? 32:49 - वर्किंग असलेल्या प्रेग्नंट महिलांना कसं मार्गदर्शन केलं जातं? 36:50 - गृहिणी असलेल्या प्रेग्नंट महिलांना कसं मार्गदर्शन केलं जातं? 40:00 - स्ट्रेसफुल वातावरण असलेल्या घरात प्रेग्नंट महिलेने कशी काळजी घ्यावी? 41:47 - जेलमध्ये असलेल्या गर्भवती मातेलासुद्धा आनंदी ठेवलं पाहिजे 44:16 - इस्त्रायल यशाच्या शिखरावर पोहचण्याचं कारण की... 48:54 - GSC कोर्स गर्भवती महिलेसोबतच तिच्या पतीसाठी किती महत्वाचा? 51:31 - प्रेग्नंसीबाबतच्या गोष्टी कळानुरुप कशा बदलत गेल्या आहेत? 54:23 - गर्भसंस्कारांसाठी वेळ नाही पण मॅटर्निटी शूटसाठी वेळ असतो 58:26 - लाखो लोक जोडलेल्या GSC मध्ये नेमकं काय आहे? 01:03:13 - गर्भसंस्कारांच्या पुस्तकाला ‘जिजाऊंचे बाळकडू’ नाव का दिलं? 01:06:56 - प्रेग्नंसी प्लॅन करत असलेल्या कपल्ससाठी महत्वाता सल्ला 01:10:18 - गर्भसंस्कार कोणत्या महिन्यात सुरु केले पाहिजेत? 01:13:11 - शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/