Перейти к содержимому

कर्जबाजारी होण्यापेक्षा MONEY अशे INVEST करा | गरिबीतून कायमची सुटका होईल चुकीची INVESTMENT टाळा

Banter With Cheytan

0:00 / 0:00

कर्जबाजारी होण्यापेक्षा MONEY अशे INVEST करा | गरिबीतून कायमची सुटका होईल चुकीची INVESTMENT टाळा

24 360 просмотров · 5 мес. назад
Banter With Cheytan
405 тыс. подписчиков
24 360 просмотров · 5 мес. назад
#financepodcast #loan #marathipodcast विजय सखाराम चौधरी 09604737437CFA (IF) , CFAP GROW NIVESH want to do podcast on Banter With Cheytan Call: 7385777411 Vijay S Chaudhary AMFI regd Mutial Fund Distributor |ARN-133670 Website: https://grownivesh.co.in/ Office: 1. सिंहगड रॊड , पुणे Office: 2. नगर पालिकेच्या जवळ, अमळनेर आजच्या या दमदार एपिसोडमध्ये Banter With Cheytan वर आपल्यासोबत आहेत Financial Planner Vijay Chaudhary Sir, जे तुम्हाला कर्ज (Loan), EMI, आणि गुंतवणूक (Investment) याबद्दलचा खरा आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन देणार आहेत. आजकाल अनेक लोक Personal Loan, Credit Card Loan आणि Home Loan घेतात, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतात हे समजत नाही. या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत: 👉 Multiple loans घेतल्याने काय नुकसान होतं? 👉 EMI trap मध्ये लोक कसे अडकतात? 👉 Loan घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्या? 👉 Investment vs Loan – आधी काय प्राधान्य द्यावे? 👉 Middle class लोकांनी पैसे कसे manage करावे? 👉 Wealth create करायचं असेल तर कोणत्या चुका टाळाव्या? हा पॉडकास्ट तुम्हाला तुमच्या पैशांबद्दल योग्य निर्णय घ्यायला मदत करेल 💯 📌 Guest: Vijay Chaudhary (Financial Planner) 🎙️ Host: Cheytan Mahajan 📺 Channel: Banter With Cheytan 00:00:00 - TRAILER 00:04:24 – युद्धाचा भारतावर परिणाम / Impact of War on India 00:07:00 – गोल्ड ही जागतिक करन्सी / Gold as a Global Currency 00:08:32 – आता इन्व्हेस्टमेंट करायची वेळ आहे का / Is This the Right Time to Invest 00:09:29 – कॉमन मॅनचा इन्व्हेस्टमेंट माइंडसेट / Investment Mindset for Common Man 00:11:10 – इमर्जन्सी फंड तयार करा / Build Emergency Fund First 00:12:09 – लग्नानंतर करायच्या 3 गोष्टी / 3 Things After Marriage 00:13:21 – इन्व्हेस्टमेंटनंतर होणाऱ्या चुका / Mistakes After Investing 00:14:44 – गोल सेटिंगचे महत्त्व / Importance of Goal-Based Investing 00:15:08 – 50 हजार पगारात रिटायरमेंट शक्य का / Can You Retire Early 00:16:34 – खरे फायनान्शियल फ्रीडम काय / What is Financial Freedom 00:17:31 – 50 हजार पगारासाठी प्लॅन / Financial Plan for ₹50K Salary 00:19:12 – लोन आणि खर्चाची सवय / Loan & Spending Trap 00:20:39 – स्टॉक टिप्सवर विश्वास ठेवू नका / Don’t Follow Stock Tips 00:22:55 – लॉस मध्ये मार्केट सोडू नका / Don’t Exit in Loss 00:26:27 – पगार कमी नाही खर्च जास्त / Expense Problem Reality 00:27:39 – जुनी पिढी पैसे कसे वाचवत होती / Old Saving Habits 00:31:13 – Wait & Watch ने इन्व्हेस्टमेंट होत नाही / Avoid Waiting Mindset 00:32:08 – ₹1 लाख इनकम साठी प्लॅन / Plan for ₹1 Lakh Income 00:33:02 – जास्त रिटर्नच्या मागे लागू नका / Avoid High Return Traps 00:33:46 – योग्य इन्व्हेस्टमेंट पद्धत / Right Way to Invest 00:33:59 – बेरोजगारी प्लॅन / Unemployment Planning 00:38:38 – शॉर्ट vs लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट / Short vs Long Investment 00:43:38 – पगार वाढण्याआधी खर्च वाढवू नका / Control Lifestyle Inflation 00:49:09 – गोल्ड-सिल्वर कधी घ्यावे / When to Buy Gold & Silver 00:54:18 – फायनान्शियल प्लॅनर का गरजेचा / Need of Financial Planner