Перейти к содержимому

👁️ शनि: मानवी डोळा PYQ | Human Eye MCQ in Marathi | SW Pattern

SW PATTERN

0:00 / 0:00

👁️ शनि: मानवी डोळा PYQ | Human Eye MCQ in Marathi | SW Pattern

877 просмотров · Трансляция закончилась 4 дн. назад
SW PATTERN
19,3 тыс. подписчиков
877 просмотров · Трансляция закончилась 4 дн. назад
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🚀 आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी डोळा (Human Eye) या विज्ञानातील महत्त्वाच्या घटकावरील Previous Year Questions (PYQ) चा सराव करणार आहोत. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. 📚 या व्हिडिओमध्ये ✅ मानवी डोळ्याची रचना व कार्य ✅ डोळ्याच्या विविध भागांवरील महत्त्वाचे प्रश्न ✅ दृष्टिदोष आणि त्यांचे निराकरण ✅ प्रकाशाचे अपवर्तन व प्रतिमा निर्मिती ✅ स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे MCQ व PYQ 🎯 उपयुक्त परीक्षा • महाराष्ट्र पोलीस भरती • MPSC • तलाठी भरती • सरळसेवा भरती • इतर महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा 🔔 SW Pattern चॅनल Subscribe करा आणि विज्ञान विषयातील नवीन PYQ व्हिडिओंसाठी Bell Icon दाबा. SW Pattern “माझ्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो” #SWPattern #मानवीडोळा #HumanEye #ScienceMarathi #PoliceBharti