आमचे उकडीचे मोदक फसले?😨 + नाशिकचे प्रसिद्ध गणपती मंडळ दर्शन 🌸
TejAvi Vlog
0:00 / 0:00
आमचे उकडीचे मोदक फसले?😨 + नाशिकचे प्रसिद्ध गणपती मंडळ दर्शन 🌸
235 просмотров · 5 дн. назад
TejAvi Vlog
1,15 тыс. подписчиков
235 просмотров · 5 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आमचे उकडीचे मोदक फसले का? 😨 हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे! 😅🌸
गणपती बाप्पासाठी मोदक बनवताना काय झालं, मोदक कसे झाले आणि आमचा हा मजेशीर अनुभव तुम्ही नक्की बघा. 🙏❤️
त्यानंतर आम्ही नाशिकमधील प्रसिद्ध गणपती मंडळांचे दर्शन घेतले. बाप्पाची सुंदर सजावट, गणपतीची मूर्ती आणि भक्तिमय वातावरण तुम्हाला या Vlog मध्ये पाहायला मिळेल. 🌺🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
#उकडीचेमोदक #गणपतीबाप्पा #नाशिकगणपती #गणपतीमंडळ #गणपतीदर्शन #गणेशोत्सव #गणपतीविसर्जन #मराठीव्लॉग #मराठीYouTuber #MarathiVlog #NashikGanpati #GanpatiBappaMorya #UkadicheModak #Ganeshotsav #Vlog