Перейти к содержимому

आईने केलं रात्रीच्या जेवणात गावाकडच्या बकऱ्याचं झणझणीत मटण🐐 Goat Meat Mutton Recipe - Konkan Village

Kokankar Avinash

0:00 / 0:00

आईने केलं रात्रीच्या जेवणात गावाकडच्या बकऱ्याचं झणझणीत मटण🐐 Goat Meat Mutton Recipe - Konkan Village

19 068 просмотров · 7 часов назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
19 068 просмотров · 7 часов назад
आईने केलं रात्रीच्या जेवणात गावाकडच्या बकऱ्याचं झणझणीत मटण🐐 Goat Meat Mutton Recipe - Konkan Village आजच्या व्हिडिओमध्ये आईने रात्रीच्या जेवणासाठी बनवलंय गावाकडच्या बकऱ्याचं झणझणीत मटण 🐐🔥😋 कोकणातल्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं हे Goat Meat Mutton Recipe म्हणजे अस्सल घरगुती चव! मसालेदार मटणाचा रस्सा, छान मुरलेलं मटण आणि आईच्या हातची खास कोकणी चव ❤️ गावाकडचं साधं जीवन, घरचं जेवण आणि आईच्या हातची रेसिपी याचा मनसोक्त अनुभव घ्या. हा आहे संगमेश्वर, रत्नागिरी, कोकणातील Authentic Village Food Vlog. 🌴🏡 तुमच्या गावाकडे बकऱ्याच्या मटणाला काय म्हणतात? आणि मटणाची रेसिपी तुम्ही कशी करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. #KokankarAvinash #KonkanVillageLife #KonkanVillageFood #GoatMeat #MuttonRecipe #GoatMeatRecipe #VillageMutton #AuthenticKonkanFood #KonkaniFood #Sangameshwar #Ratnagiri #KonkanFood #VillageFood #MuttonCurry #MaharashtrianFood #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 18 Sept 2026 (Rainy Season Vlogs) Konkan Lifestyle, Village Vlogs आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या माझ्या Favourite Products & Recommended Gadgets एकाच ठिकाणी! ❤️ Kokankar Avinash's Amazon Store! 👋 - https://amzn.in/d/0cN806I8 नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Life Vlog in India Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Rural Village Life in India Kokankar Avinash Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash New / Old video Rainy / Monsoon Season in Konkan Kokankar Avinash Rainy / Monsoon Season Vlogs / Videos Konkan Rainy / Monsoon Season Vlogs Rainy / Monsoon Days / Season in Konkan गावाकडच्या बकऱ्याचं मटण बकऱ्याचं मटण रेसिपी झणझणीत मटण Goat Meat Mutton Recipe Goat Meat Recipe Mutton Recipe Village Mutton Recipe Authentic Konkan Mutton Konkan Mutton Recipe Konkan Village Food Authentic Konkan Food Konkani Mutton Recipe Konkani Food Village Food Maharashtra Marathi Mutton Recipe Maharashtrian Mutton Recipe Mutton Curry Recipe Goat Mutton Curry Spicy Mutton Recipe Homemade Mutton Recipe आईच्या हातचं मटण आईच्या हातची रेसिपी गावाकडचं जेवण कोकणातलं जेवण संगमेश्वर गावाकडचं जेवण Sangameshwar Konkan Food Ratnagiri Village Food Konkan Village Life Kokani Village Food Authentic Village Mutton For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com