श्रीगोंद्यात विवेकानंद पाटलांची खणखणीत फटकेबाजी ! Vivekanand patil bhasan
मन पसंत
0:00 / 0:00
श्रीगोंद्यात विवेकानंद पाटलांची खणखणीत फटकेबाजी ! Vivekanand patil bhasan
26 849 просмотров · 1 дн. назад
मन पसंत
1,52 тыс. подписчиков
26 849 просмотров · 1 дн. назад
श्रीगोंद्यात विवेकानंद पाटलांचे खणखणीत भाषण ! Vivekanand patil bhasan
नमस्कार मित्रांनो,
श्रीगोंद्याच्या ऐतिहासिक भूमीत आजवरचा सर्वात मोठा ऐतिहासिक युवा मेळावा संपन्न झाला! या मेळाव्यात युवा मनाचे राजे, डॅशिंग वक्ते मा. विवेकानंद पाटील यांनी आपल्या सिंहगर्जनेने संपूर्ण मैदान दणाणून सोडले. श्रीगोंद्याच्या मातीत जमलेल्या हजारो तरुण-तरुणींच्या साक्षीने झालेल्या या वादळी भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
#vivekanandpatil #kadak #bhasan #shrigonda #maharatra #youtubevideo #viralvideo #trendingvideo #hawto #youtrending #india