Перейти к содержимому

तेलात न विरघळणारी आणि अजिबात कडक न होणारी शंकरपाळी रेसिपी | Shankarpali Recipe in Marathi |

Reshma Lokare Recipe

0:00 / 0:00

तेलात न विरघळणारी आणि अजिबात कडक न होणारी शंकरपाळी रेसिपी | Shankarpali Recipe in Marathi |

1 706 просмотров · 4 дн. назад
Reshma Lokare Recipe
1,11 тыс. подписчиков
1 706 просмотров · 4 дн. назад
शंकरपाळी रेसिपी मराठी |Shankarpali recipe in marathi | १ किलो मैद्याची शंकरपाळी | 1 kg maida shankarpali | वाटीच्या प्रमाणात शंकरपाळी रेसिपी | Wati praman shankarpali | व्यवसाय किंवा ऑर्डरसाठी शंकरपाळी | Shankarpali recipe for business/orders | दिवाळी फराळ रेसिपी | Diwali faral recipes | खुसखुशीत गोड शंकरपाळी रेसिपी || Crispy sweet shakarpali recipe | कमी तेलकट खुसखुशीत शंकरपाळी| नमस्कार! रेसिपीमध्ये व्यावसायिक ऑर्डरसाठी १ किलोचे अचूक प्रमाण आणि घरात खाण्यासाठी वाटीचे सोपे प्रमाण व सविस्तर सांगितले आहे| कधी कधी आपले शंकरपाळी खुसखुशीत होण्याऐवजी ती ठिसूळ झालेली असते त्यामुळे ती जास्त तेलकट झालेली असते आणि जेव्हा ती कमी तेलकट असते तेव्हा ती खुसखुशीत झालेली नसते पण ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमची शंकरपाळी खुसखुशीत ही होती आणि कमी तेलकट ही होते | या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर कॉस्टिंग कसं काढायचं हे सुद्धा सांगितलेला आहे | रेसिपी आवडल्यास रेसिपीला Like अँड Share करा आणि आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा| व्यवसायाकरता एक किलोचे प्रमाण: मैदा -एक किलो पिठीसाखर -250 ते 260 ग्रॅम तूप - 240 ग्रॅम पाणी - 250 मिली (ग्रॅम) विलायची पूड थोडेसे मीठ तळण्यासाठी तेल घरगुती साठी वाटीचे प्रमाण: मैदा -चार वाटी पिठीसाखर -पाऊण वाटी तूप -अर्धी वाटी पाणी -अर्धी वाटी विलायची पूड थोडेसे मीठ तळण्यासाठी तेल #ShankarpaliRecipe #शंकरपाळीरेसिपी #DiwaliFaral #DiwaliFaralRecipe #ShakkarPara #KhuskhushitShankarpali #DiwaliFaralSeries #Marathirecipe #Cookingchannel#दिवाळीफराळ#शंकरपाळी