Satej Patil Live: सत्ता येत नाही म्हणून कायदा बदलता?, गोकुळवरुन बंटी पाटील आक्रमक | kolhapur gokul
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
Satej Patil Live: सत्ता येत नाही म्हणून कायदा बदलता?, गोकुळवरुन बंटी पाटील आक्रमक | kolhapur gokul
38 454 просмотра · Трансляция закончилась 12 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
38 454 просмотра · Трансляция закончилась 12 ч назад
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. कोरमच्या मुद्द्यावरून सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ता मिळत नाही म्हणून कायद्यात बदल करता का? असा सवाल करत बंटी पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर आक्रमक टीका केली. पाहा, सतेज पाटील यांची Live प्रतिक्रिया...
#SatejPatil #GokulPolitics #KolhapurNews #GokulElection #MaharashtraPolitics #SakalNews
EDSSS98