Champa Chameli | Raag Shuddha Sarang | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Dr. Meenal Mategaonkar
Asha Khadilkar
0:00 / 0:00
Champa Chameli | Raag Shuddha Sarang | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Dr. Meenal Mategaonkar
2 455 просмотров · 6 месяцев назад
Asha Khadilkar
972 подписчика
2 455 просмотров · 6 месяцев назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या पुढील काही भागात काही सहज बांधलेल्या बंदीशी सादर होतील. आज म्हणजे १२ एप्रिल २०२६ रोजी “शुद्ध सारंग “ रागात एकतालात निबद्ध" ही बंदिश पेश करताहेत डॉ. मीनल माटेगांवकर
राग : शुद्ध सारंग
ताल : एकताल
चंपा चमेली गुलाब लावो री । मोरे मंदार पिहरवा आज सखी आयो री ।।
मंदर सजावो दीप जलावो । पिया मिलन की आस मन में जगायो री ।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: डॉ. मीनल माटेगांवकर
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो