Перейти к содержимому

Main to vari vari jaoon | Raag Yaman | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Sarita Parandekar

Asha Khadilkar

0:00 / 0:00

Main to vari vari jaoon | Raag Yaman | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Sarita Parandekar

1 940 просмотров · 5 месяцев назад
Asha Khadilkar
972 подписчика
1 940 просмотров · 5 месяцев назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल. या पुढील काही भागात काही सहज बांधलेल्या बंदीशी सादर होतील. आज म्हणजे २६ एप्रिल २०२६ रोजी “यमन “ रागात आणि एकतालात निबद्ध" ही बंदिश पेश करताहेत सरिता परांडेकर राग : यमन ताल : एकताल मै तो वारी वारी जाऊन । कैसे गुणन गाऊं ।। कृपा कीजे मोपर तुम | दरस दिजो आज मोहें| चरण शरण आऊं बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर गायिका: सरिता परांडेकर तबला: अभय दातार संवादिनी: अनंत जोशी साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो