Перейти к содержимому

गणपतीसाठी 56 भोग स्पेशल 🙏🏻 | मंदिरात गरब्याची धमाल 💃🏻 | Ganpati Bappa Vlog

Unfiltered_Shetu_Sakshi

0:00 / 0:00

गणपतीसाठी 56 भोग स्पेशल 🙏🏻 | मंदिरात गरब्याची धमाल 💃🏻 | Ganpati Bappa Vlog

895 просмотров · 12 дней назад
Unfiltered_Shetu_Sakshi
166 подписчиков
895 просмотров · 12 дней назад
गणपती बाप्पाच्या उत्सवातला अजून एक सुंदर दिवस! 🙏🏻❤️ आज आमच्या मंदिरात गणपती बाप्पासाठी खास छप्पन भोगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाप्पाला छप्पन प्रकारचे नैवेद्य अर्पण करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. 🥰🙏🏻 त्यानंतर सगळ्यांनी मिळून गरबा खेळला आणि खूप धमाल केली! 💃🏻🕺🏻 हसणं, नाचणं आणि बाप्पाच्या भक्तीत रमलेला हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला. ❤️ आणि दिवस संपल्यानंतर रात्री पुन्हा एकदा आम्ही मंदिरात गेलो, त्यामुळे दिवसाची सांगता देखील बाप्पाच्या दर्शनानेच झाली. 🥹🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻✨ व्हिडिओ आवडला तर Like, Comment, Share आणि Subscribe नक्की करा! ❤️ #ganapti #bhog #aarti #ganeshchaturthi