Перейти к содержимому

दुष्काळ, पाणीटंचाई असतानाही मराठवाड्यात शेतकरी उसाचं पीक का घेतात? Ground Report

BBC News Marathi

0:00 / 0:00

दुष्काळ, पाणीटंचाई असतानाही मराठवाड्यात शेतकरी उसाचं पीक का घेतात? Ground Report

8 794 просмотра · 7 часов назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
8 794 просмотра · 7 часов назад
मराठवाड्याला दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जातं. कारण इथं पाऊस कमी पडतो. पण, याच मराठवाड्यात जास्त पाणी लागणारं ऊसाचं पीकही घेतलं जातं. 2012-13 साली 2 लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची लागवड, 2026 मध्ये जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर पोहचलीय. त्यामुळे, पाण्याचं दुर्भिक्ष्य असूनही मराठवाड्यातले शेतकरी ऊस लागवडीकडे का वळाले? याचे परिणाम काय झाले? या मुद्द्द्यांवर प्रकाश टाकणारा हा ग्राऊंड रिपोर्ट. रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे शूट – किरण साकळे एडिट – निलेश भोसले बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi