चमचमीत खान्देशी कढी खिचडी 😋🔥 | One Pot Meal | झटपट आणि चविष्ट रेसिपी | Pradnya Shroff Vlogs
Pradnya Shroff
0:00 / 0:00
चमचमीत खान्देशी कढी खिचडी 😋🔥 | One Pot Meal | झटपट आणि चविष्ट रेसिपी | Pradnya Shroff Vlogs
108 просмотров · 2 нед. назад
Pradnya Shroff
156 подписчиков
108 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
स्वागत आहे तुमच्या आपल्या Pradnya Shroff Vlogs या चॅनेलवर! 🥰
आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट, चमचमीत आणि खमंग अशी खान्देशी कढी खिचडी! 😋🔥
एकाच जेवणात मिळणार खिचडीची चव, कढीचा आंबट-गोड स्वाद आणि खान्देशी पद्धतीची खासियत! 🍚🥣
ही सोपी आणि स्वादिष्ट One Pot Meal Recipe रोजच्या जेवणासाठी उत्तम आहे. सोबत पापड, कांदा आणि लोणचं #pradnyashroffvlogs #marathirecipe #travelvlog असेल तर जेवणाची मजाच काही और! ❤️
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी Pradnya Shroff Vlogs चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔
तुम्हाला खान्देशी कढी खिचडी कशी वाटली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 💬